खारघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्नदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्नदान
खारघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्नदान

खारघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्नदान

sakal_logo
By

खारघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्नदान
खारघर (बातमीदार) : माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खारघर परिसरातील झोपडपट्टी भागात अन्नदान करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष पनवेल डॉ. विजय चव्हाण, पनवेल जिल्हा उपाध्यक्ष व खारघर निरीक्षक सुरेश रांजवन, जिल्हा महिला सचिव अलीना राफेल, बळीराम नेटके, खारघर महिला अध्यक्षा राजश्री कदम, कार्याध्यक्ष योगेश नीपाने, खारघर शहर युवती अध्यक्षा रेणुका पगारे, महेश राऊत व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90179 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top