मोरावे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्यावाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरावे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्यावाटप
मोरावे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्यावाटप

मोरावे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्यावाटप

sakal_logo
By

उलवा : रायगड जिल्हा परिषदेच्या मोरावे येथील प्राथमिक शाळेत बॅंक ऑफ बडोदा उलवे शाखेतर्फे विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. २६) वह्यावाटप करण्यात आले. वह्यांचा स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी वहाळ ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका वेदिका मयेकर, ऊर्मिला पाटील, संजना कोळी, तसेच बॅंक ऑफ बडोदाच्या उलवे शाखेच्‍या व्यवस्थापक अमिदा फैझलत, भारती सुतार, सचिन साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. ऊर्मिला पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90446 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..