मॅरथॉनमध्ये बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅरथॉनमध्ये बाजी
मॅरथॉनमध्ये बाजी

मॅरथॉनमध्ये बाजी

sakal_logo
By

उरण, ता. ३० (वार्ताहर) : जेएनपीए येथील सेंट मेरी स्कूलमधील विद्यार्थिनी दिव्या महेंद्र ठाकूर हिने न्यू पनवेल मॅरेथॉनमध्ये दुसरा क्रमांक, तसेच आपले पुणे मॅरेथॉनमध्ये चौथा क्रमांक पटकावला. सेंट मेरी स्कूलचे प्राचार्य राजेश अल्फान्सो, क्रीडा शिक्षक हरिश्चंद्र धोंडकर, लुक्की स्पोर्ट्स अकादमीचे लक्ष्मण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन दिव्याचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90833 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top