चिमुकल्यांची छत्रीवर रंगछटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्यांची छत्रीवर रंगछटा
चिमुकल्यांची छत्रीवर रंगछटा

चिमुकल्यांची छत्रीवर रंगछटा

sakal_logo
By

कल्याण (बातमीदार) : सुभेदार वाडा कट्ट्यामार्फत छत्री रंगवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आठ शाळांनी सहभाग घेतला होता आणि एकूण ७५ विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे दोन भाग या स्पर्धेचे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पावसाळ्यात छत्रीचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांना आपली छत्री आपणच रंगवली याचा आनंद देण्याचे काम सुभेदार वाड्याच्या कट्ट्यामार्फत केले जात आहे. सर्व विद्यार्थी खूप उत्साहाने सहभागी झाले होते आणि आपण छत्री व रंगासोबत खेळणार हा आनंद त्यांच्या मनामध्ये चिरकाल टिकणार आहे, असे विनोद शेळकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90869 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..