कॉसमॉस हायस्कूलची शोभायात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉसमॉस हायस्कूलची शोभायात्रा
कॉसमॉस हायस्कूलची शोभायात्रा

कॉसमॉस हायस्कूलची शोभायात्रा

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कमलाकर एज्युकेशन ट्रस्टच्या इंग्लिश प्राथमिक विभागातर्फे शनिवार, ३० जुलै रोजी सकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत शाळेचे संस्थापक ब्रह्मदेव सावंत, मुख्याध्यापिका संगीता सोनार, राजू माने, सुपरवायझर आणि शाखाध्यक्ष गड क्रमांक १३ मनसे, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विविधांगी वेशभूषा सादर केल्या. तसेच वीररसपूर्ण घोषणा दिल्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात समर्पण केलेल्या महान नेत्यांना या निमित्ताने आदरांजली वाहिली. या शोभायात्रेस दहिसर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची मदत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90908 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..