कोपरखैरणेत उघड्या विद्युत पेट्यांचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरखैरणेत उघड्या विद्युत पेट्यांचा धोका
कोपरखैरणेत उघड्या विद्युत पेट्यांचा धोका

कोपरखैरणेत उघड्या विद्युत पेट्यांचा धोका

sakal_logo
By

कोपरखैरणेत उघड्या विद्युत पेट्यांचा धोका
कोपरखैरणे (बातमीदार) ः कोपरखैरणे सेक्टर १८ येथील नागरिकांनी इलेक्ट्रिक उघड्या वीजपेट्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पुष्कराज को-ऑप गृहनिर्माण सोसायटीजवळ प्लॉट क्रमांक ८२ येथे सेक्टर १८ मध्ये विद्युत पेटी बंद करण्यात आलेली नाही. याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणला तक्रारदेखील केली होती. मात्र ६ दिवस होऊन कार्यवाही झाली नसल्यामुळे या उघड्या विद्युत पेट्या नागरिकांसाठी जीवघेण्या ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91006 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top