मद्यपी, गर्दुल्यावर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मद्यपी, गर्दुल्यावर कारवाईची मागणी
मद्यपी, गर्दुल्यावर कारवाईची मागणी

मद्यपी, गर्दुल्यावर कारवाईची मागणी

sakal_logo
By

मद्यपी, गर्दुल्ल्यांवर कारवाईची मागणी
कामोठे (बातमीदार) : रात्री उद्यानात मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी उच्छाद मांडला असल्याने कामोठे शहरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मनसे वाहतूक सेनेचे दिलीप चव्हाण यांनी केली आहे. शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने उद्यानांची सुरक्षा रामभरोसे आहे. रात्रीच्या वेळी सेक्टर ६, ८, ३५,३६ मधील उद्यानात दारू पिणे, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार होत असल्याने परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91012 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..