डोंबिवलीत मुलाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत मुलाची आत्महत्या
डोंबिवलीत मुलाची आत्महत्या

डोंबिवलीत मुलाची आत्महत्या

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १ : दावडी परिसरातील रिजन्सी इस्टेट परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्णव मेहेंदळे असे या मुलाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शनिवारी मध्यरात्री हातरुमाल व नायलॉन दोरीच्या साह्याने त्याने गळफास घेतला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91122 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top