शिंदे फडणवीस सरसंघचालकांच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे फडणवीस सरसंघचालकांच्या भेटीला
शिंदे फडणवीस सरसंघचालकांच्या भेटीला

शिंदे फडणवीस सरसंघचालकांच्या भेटीला

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या सरसंघचालक मोहन भागवत यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर भाजप नेते फडणवीस यांनी भागवत यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात नागपुरला भेट घेतली होती. आज मुंबईत भागवतांची भेट घ्यायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून दादर येथील संघाच्या पितृछाया या कार्यालयात पोहोचले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91143 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top