नव मतदारांना नोंदणीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव मतदारांना नोंदणीची संधी
नव मतदारांना नोंदणीची संधी

नव मतदारांना नोंदणीची संधी

sakal_logo
By

मनोर, ता. २ (बातमीदार) : निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्याने मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी नवमतदारांना वर्षभर वाट पाहण्याची आवश्यकता राहणार नाही. निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेत बदल लागू केले आहेत. त्यामुळे वर्षातून चार वेळा मतदार यादी अद्ययावत होणार आहे. नवमतदार युवकांना निवडणुकीत सहभाग घेता येणार आहे. त्यानुसार १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर अशा चार दिवशी यादी अद्ययावत केली जाणार आहे; तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आधार जोडणीसाठी ११ सप्टेंबर रोजी पहिले शिबिर घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91145 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..