शीळ डायघरमध्ये साडेचार लाखांची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शीळ डायघरमध्ये साडेचार लाखांची घरफोडी
शीळ डायघरमध्ये साडेचार लाखांची घरफोडी

शीळ डायघरमध्ये साडेचार लाखांची घरफोडी

sakal_logo
By

कळवा, ता. २ (बातमीदार) : शिळ-डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिकॅब कंपनीच्या कोर केबल सर्विसच्या गोदामाचे शटर तोडून ४,३६,७१९ रुपयांची केबल वायर चोरून नेल्याची घटना रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास घडली. यासंदर्भात गोदामाचे मालक रूपराम रेबारी यांनी शिळ-डायघर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शिळ-डायघर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, यासंदर्भात शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सरफरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91227 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..