मानखुर्दमध्ये गांज्यासह एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानखुर्दमध्ये गांज्यासह एकाला अटक
मानखुर्दमध्ये गांज्यासह एकाला अटक

मानखुर्दमध्ये गांज्यासह एकाला अटक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ३ (बातमीदार) ः मानखुर्दच्या मोहिते-पाटील नगर येथील शौचालयासमोरून मानखुर्द पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मंगळवारी सायंकाळी एकाला गांजाच्या साठ्यासह अटक केली. अक्रम खान असे त्याचे नाव आहे. तो तळोजा येथे मासेविक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक सुशांत साळवी यांच्या नेतृत्वात मानखुर्द पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक मंगळवारी गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात याआधी तळोजा पोलिस ठाण्यात अशाच स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91438 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top