ठाण्यात द्विपात्री अभिनय स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात द्विपात्री अभिनय स्पर्धा
ठाण्यात द्विपात्री अभिनय स्पर्धा

ठाण्यात द्विपात्री अभिनय स्पर्धा

sakal_logo
By

ठाणे, ता.४ (बातमीदार) : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने रमेश मोरे यांच्या स्मरणार्थ ठाण्यात द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ३०० रुपये शुल्क असणार आहे. ठाणे व मुंबई बाहेरच्या दहा वर्षांपर्यंतच्‍या स्पर्धकांना देखील या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना प्रथम पुरस्कार ७००० रुपये, द्वितीय पुरस्कार ५००० रुपये, तर तृतीय पुरस्कार ३००० रुपये, तसेच आकर्षक चषक आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91467 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..