डहाणूत तृतीयपंथींना मतदान ओळखपत्राचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत तृतीयपंथींना मतदान ओळखपत्राचे वाटप
डहाणूत तृतीयपंथींना मतदान ओळखपत्राचे वाटप

डहाणूत तृतीयपंथींना मतदान ओळखपत्राचे वाटप

sakal_logo
By

डहाणू, ता. ४ (बातमीदार) : डहाणू येथे महसूल दिनानिमित्त सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते तृतीयपंथींना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच या वेळी शासकीय कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमाला डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख, तलासरी तहसीलदार श्रीधर गालीपिली, डहाणू नगर परिषद मुख्याधिकारी वैभव आवारे, तालुका कृषी अधिकारी निरगुडकर, नायब तहसीलदार सेऊ चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहायक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91548 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top