शिक्षणाच्या तणावातून तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणाच्या तणावातून तरुणाची आत्महत्या
शिक्षणाच्या तणावातून तरुणाची आत्महत्या

शिक्षणाच्या तणावातून तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By

मालाड, ता. ५ (बातमीदार) ः मालवणी गेट क्रमांक आठ येथे राहणाऱ्या कुटुंबातील अकरावीत शिकणाऱ्या ओवैस नावाच्या १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा तरुण शिक्षणाच्या दबावाखाली होता, असे आढळले आहे. आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अपघाती गुन्हा नोंदवून शव तपासणीसाठी डॉ. बाबासाहेब रुग्णालय कांदिवली येथे पाठवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91628 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top