सकाळ प्रश्नमंजुषा स्पर्धेत वसईच्या इंग्लिश स्कूल, विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ प्रश्नमंजुषा स्पर्धेत वसईच्या  इंग्लिश स्कूल, विद्यार्थ्यांचे यश
सकाळ प्रश्नमंजुषा स्पर्धेत वसईच्या इंग्लिश स्कूल, विद्यार्थ्यांचे यश

सकाळ प्रश्नमंजुषा स्पर्धेत वसईच्या इंग्लिश स्कूल, विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

वसई, ता. ६ (बातमीदार) : सकाळच्या प्रश्नमंजुषा २०२२ या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल वसई या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात एकूण १०० पैकी ९० कूपन जमा करायचे होते. यात ७० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला व ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना ‘सकाळ’तर्फे एक टिफिन बॉक्स बक्षीस स्वरूपात देण्यात आला. शाळेच्या प्राचार्या एस. एल. वाझ, उपमुख्याध्यापिका मनीषा तमखाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले; तर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कलाशिक्षक अभिमान पाटील, कौशिक जाधव, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91728 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..