मतदार ओळखपत्र ‘आधार’सोबत लिंक करण्याची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार ओळखपत्र ‘आधार’सोबत लिंक करण्याची मोहीम
मतदार ओळखपत्र ‘आधार’सोबत लिंक करण्याची मोहीम

मतदार ओळखपत्र ‘आधार’सोबत लिंक करण्याची मोहीम

sakal_logo
By

चेंबूर, ता. ९ (बातमीदार) ः निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करण्याची विशेष मोहीम राबविली आहे. त्याची सुरुवात चेंबूर मतदारसंघात करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांमध्ये जनजागृती करीत आहेत. चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १६० मध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी घरोघरी जाऊन मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करून देत आहेत. याकरिता शिवसेनेतर्फे नागरिकांना आवाहन केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92089 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..