महापालिका परिवहन सेवेच्या ७५ फेऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका परिवहन सेवेच्या ७५ फेऱ्या
महापालिका परिवहन सेवेच्या ७५ फेऱ्या

महापालिका परिवहन सेवेच्या ७५ फेऱ्या

sakal_logo
By

वसई, ता. ९ (बातमीदार) : संततधार पावसामुळे शहरातील खासगी वाहतुकीस अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना असुविधा होत आहेत. वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेने २५ मार्गावर ७५ फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. वसई औद्योगिक वसाहतीत मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून कामगार ये-जा करतात; मात्र मुसळधार पावसामुळे वाहने मिळण्यास अडचणीचे ठरते, याचा विचार करून बसफेऱ्या वाढवल्या. वसई, विरारअंतर्गत प्रवाशांना सुविधा मिळावी, म्हणून गावातदेखील परिवहन सेवा सुरू ठेवली आहे. नोकरदार वर्गासह अन्य प्रवाशांना या बससेवेचा लाभ मिळत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92191 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..