चंद्रकांत घाटाळ यांना आदिवासी भुषण पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत घाटाळ यांना आदिवासी भुषण पुरस्कार
चंद्रकांत घाटाळ यांना आदिवासी भुषण पुरस्कार

चंद्रकांत घाटाळ यांना आदिवासी भुषण पुरस्कार

sakal_logo
By

कासा, ता. १० (बातमीदार) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात कासा येथील अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र स्थापन करणारे खगोलशास्त्रज्ञ चंद्रकांत घाटाळ यांना ‘आदिवासी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे, तर पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, खादी ग्रामोद्योगचे शिशपालजी सिंह, डॉ. विश्वास वळवी, जयवंत सोमण यांच्या उपस्थितीत घाटाळ यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92327 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..