स्वातंत्रदिनी पालघरमध्ये शोभा यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्रदिनी पालघरमध्ये शोभा यात्रा
स्वातंत्रदिनी पालघरमध्ये शोभा यात्रा

स्वातंत्रदिनी पालघरमध्ये शोभा यात्रा

sakal_logo
By

पालघर, ता. ११ (बातमीदार) : स्वातंत्रदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पालघर नगर परिषदेतर्फे सोमवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत पालघरमधील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष उज्ज्वला काळे यांनी केले आहे. ही शोभायात्रा पालघरमधील लक्ष्मीनारायण मंदिर माहीम रोड येथून सुरू होणार आहे; तर हुतात्मा चौक, नवनीत भाई शहा रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौक येथे तिची सांगता होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92353 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..