टेम्पोवर विजेची तार कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पोवर विजेची तार कोसळली
टेम्पोवर विजेची तार कोसळली

टेम्पोवर विजेची तार कोसळली

sakal_logo
By

कासा, ता. ११ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य मार्गावर कासा बाजारपेठेत आज सकाळी सातच्या सुमारास मुख्य रस्त्यावर भाजी नेणाऱ्या टेम्पोवर विजेची वायर पडली. पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचले. वीज प्रवाह सुरू असल्याने विजेच्या खांबावर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत होते, तर एका दुकानदाराने वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधून चालू असलेला वीज प्रवाह बंद केला. ही घटना घडली त्या ठिकाणी अनेक प्रवासी रिक्षा, तसेच शाळकरी मुले उभी असतात; पण सुदैवाने मोठा अपघात टळला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92435 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..