मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार

मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः मुलुंड सेवा संघातर्फे मुलुंडमधील दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे म्हणाले की, ९० टक्‍के आणि त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या मुलुंडमधील विद्यार्थ्यांचा सत्कार ‘सरस्वती सन्मान सोहळा’मध्ये करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवार, २० ऑगस्ट रोजी गणेश गावडे रोडस्थित कार्यालयामध्ये दुपारी तीन वाजता होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला येण्यापूर्वी त्यांचे मार्कशीट घेऊन यावे आणि बुधवार १७ ऑगस्टपर्यंत आपली नाव नोंदणी करावी, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92440 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..