झडपोली येथे २२५० भगिनींच्या उपस्थितीत रक्षाबंधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झडपोली येथे २२५० भगिनींच्या उपस्थितीत रक्षाबंधन
झडपोली येथे २२५० भगिनींच्या उपस्थितीत रक्षाबंधन

झडपोली येथे २२५० भगिनींच्या उपस्थितीत रक्षाबंधन

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) : झडपोली येथे २,२५० हून अधिक महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन सोहळा पार पडला. ठाणे व पालघर जिल्ह्यातील २,२५० हून अधिक महिलांनी झडपोली येथे जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. तसेच या वेळी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. या रक्षाबंधन कार्यक्रमात आदिवासी महिलांनी राखी बांधत असताना आपल्या समस्या सांबरे यांच्यासमोर मांडल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92474 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..