फाळणी काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फाळणी काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन
फाळणी काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन

फाळणी काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन

sakal_logo
By

पालघर, ता. ११ (बातमीदार) : फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित्त विभाजन काळातील छायाचित्रांसह माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, जिल्हा पुरवठा अधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसीलदार स्वाती घोंगडे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. पाकिस्तानातून पालघरमध्ये स्थायिक झालेले मोहनदास मोटवानी आणि पुरुषोत्तम मोटवानी यांनी फाळणी काळातील वेदनादायक अनुभव विशद केले. मोटवानी हे फाळणीनंतर पालघरमध्ये स्थायिक झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92537 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..