विवा महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवा महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम
विवा महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम

विवा महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम

sakal_logo
By

विरार, ता. १३ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची देशभक्ती, त्याग आणि समर्पण कार्याचा जागर करण्यासाठी विरारच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी साहित्य परिषदेच्या वतीने देशभक्तीपर आणि श्रावण गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित मुख्याध्यापिका चारुता चुरी, उपमुख्याध्यापक सुभाष शिंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख महेंद्र घरत, कला विभागप्रमुख रमेश पाटील, ममता म्हात्रे आणि हिंदी विभागप्रमुख अमजद शेख यांनी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92685 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..