कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या
कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या

कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १३ (बातमीदार) ः काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन करण्यात आले. या वेळी महिला पदाधकाऱ्यांनी पोलिस, डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी तसेच स्मशानभूमीतील कर्मचारी यांना राख्या बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात पूर्वी पटेल, आशा शिंदे, किरण आल्टे, रेखा सावंत, अंजली केंजळे, नंदा पाटील, ज्योती चंद्रमोरे या सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92747 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..