विक्रमगडमध्ये अमृतमहोत्सवी दौड उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये अमृतमहोत्सवी दौड उत्साहात
विक्रमगडमध्ये अमृतमहोत्सवी दौड उत्साहात

विक्रमगडमध्ये अमृतमहोत्सवी दौड उत्साहात

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १४ (बातमीदार) : विक्रमगड पोलिस ठाण्याच्या वतीने स्वातंत्र्याची अमृतमहोत्सव दौड हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विक्रमगड येथे पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या कार्यक्रमास पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलिस उपदेशक प्रशांत परदेशी, जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे, तहसीलदार चारुशीला पवार आदी उपस्थित होते; तर विक्रमगड तालुक्यात वन विभाग जव्हारमधील सावा वनपरिक्षेत्र कार्यालय व जिल्हा परिषद शाळा धामणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे धामणी गावातील जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांना सहभाग घेतला होता. चित्रकलेसाठी पर्यावरण हा विषय देण्यात आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92809 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..