कळवा खारेगावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळवा खारेगावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
कळवा खारेगावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

कळवा खारेगावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

sakal_logo
By

कळवा, ता. १४ (बातमीदार) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने कळवा खारेगाव परिसर भारतमातेच्या जयघोषाने दुमदुमला. कळव्यातील न्यू कळवा हायस्कूल, शिशुविहार विद्यामंदिर, ठाणे महापालिका शाळा क्रमांक ६९, ७० व ७१ ज्ञानप्रसारणी, पंचमुखी अशा अनेक शाळांनी आपापल्या परिसरात पाऊस असतानाही विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव घरघर तिरंगा अभियानाची जनजागृती केली व देशभक्तीचा जागर केला. या वेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण कळव्यात देशभक्तीचे वातावरण तयार झाले. या वेळी मोठ्या संख्येने प्राथमिक ते माध्यमिक विभागाचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92814 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..