पार्वती इंगळे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्वती इंगळे यांचे निधन
पार्वती इंगळे यांचे निधन

पार्वती इंगळे यांचे निधन

sakal_logo
By

धारावी, ता. १४ (बातमीदार) : टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्राध्यापक राजेश इंगळे यांच्या मातोश्री पार्वती इंगळे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. सायन रुग्णालयात १३ ऑगस्‍ट रोजी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दादरच्या शिवजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या चळवळीच्या त्या अग्रणी लढाऊ कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या पाठीमागे कैलाश, प्रकाश, राजेश आणि नरेश बाबुराव इंगळे ही मुले; तर प्रमिला, दीक्षित आणि अॅड. भारती इंगळे मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92842 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..