निमित्तरहेबर फाऊंडेशनच्या वतीने युनिटी रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमित्तरहेबर फाऊंडेशनच्या वतीने युनिटी रोजगार मेळावा
निमित्तरहेबर फाऊंडेशनच्या वतीने युनिटी रोजगार मेळावा

निमित्तरहेबर फाऊंडेशनच्या वतीने युनिटी रोजगार मेळावा

sakal_logo
By

चेंबूर, ता. १६ (बातमीदार) ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रहेबर फाऊंडेशनच्या वतीने अल-बरकात मलिक मोहम्मद इस्लाम इंग्लिश स्कूलमध्ये युनिटी रोजगार मेळावा भरविण्यात आला होता. या मेळाव्याला तरुण व तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. एकूण १०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. माजी नगरसेवक कप्तान मलिक, समाजसेवक नदीम कप्तान मलिक, जितेंद्र जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93163 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..