भिवंडी पालिकेत आयुक्तांच्या हस्ते झेंडावंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी पालिकेत आयुक्तांच्या हस्ते झेंडावंदन
भिवंडी पालिकेत आयुक्तांच्या हस्ते झेंडावंदन

भिवंडी पालिकेत आयुक्तांच्या हस्ते झेंडावंदन

sakal_logo
By

भिवंडी, ता. १६ (बातमीदार) : पालिका मुख्यालयात प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या वेळी पालिका उपायुक्त दीपक झिंजाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, सहायक आयुक्त अनुराधा बाबर, प्रीती गाडे, प्रणाली घोंगे, मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे, मुख्य लेखा अधिकारी किरण तायडे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळेला ७५ शाळेतील विद्यार्थी हे स्वातंत्र्यसैनिकाच्या वेशभूषेत आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93171 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..