किन्हवलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किन्हवलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
किन्हवलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

किन्हवलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

किन्हवली, ता. १६ (बातमीदार) : किन्हवलीत विविध ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रभातफेऱ्या काढून जनजागृती केली. शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालय, जिल्हा परिषद शाळा किन्हवली, रेन्बो प्री - स्कूल, ग्रामपंचायत कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, संघर्ष पोलिस ॲकॅडमी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93172 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..