तिरंगा रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरंगा रॅली
तिरंगा रॅली

तिरंगा रॅली

sakal_logo
By

रामनगर पोलिस ठाण्यातर्फे तिरंगा रॅली
डोंबिवली ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यातर्फे सोमवारी तिरंगा रॅली काढण्यात आली. रामनगर पोलिस ठाणे ते आप्पा दातार चौकपर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन सांडभोर, निरीक्षक सुरेश सरडे (प्रशासन) आणि समशेर तडवी (गुन्हे) यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. प्रगती महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकही रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93250 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..