मिलिटरी स्कूलमध्ये ध्वजवंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिलिटरी स्कूलमध्ये ध्वजवंदन
मिलिटरी स्कूलमध्ये ध्वजवंदन

मिलिटरी स्कूलमध्ये ध्वजवंदन

sakal_logo
By

जोगेश्‍वरी (बातमीदार) ः रायगड मिलिटरी स्कूल (सीबीएसई) बोर्ड, ओशिवरा जोगेश्वरी (प.) येथे अमृतमहोत्सवी स्‍वातंत्र्यदिनी मुख्य अतिथी म्हणून ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मनोहर धनावडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रायगड मिलिटरी स्कूल संस्थेच्या चेअरमन मॅनेजिंग ट्रस्टी राजीव घरत, सरचिटणीस अजय पाटणकर, मुख्याध्यापिका आरती झा, रचना घर व शिक्षकवर्ग, पालक, पीटीए सदस्य उपस्थित होते. या वेळी मैदानात कवायत, परेड आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93269 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..