मुलुंडच्या शाळेमध्ये पोलिसांतर्फे विशेष मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडच्या शाळेमध्ये पोलिसांतर्फे विशेष मार्गदर्शन
मुलुंडच्या शाळेमध्ये पोलिसांतर्फे विशेष मार्गदर्शन

मुलुंडच्या शाळेमध्ये पोलिसांतर्फे विशेष मार्गदर्शन

sakal_logo
By

मुलुंड (बातमीदार) ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकतेच गोशाळा मार्ग शाळा संकुलात मुलुंड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांतीलाल कोथिंबिरे, सहायक पोलिस निरीक्षक कांबळे, पोलिस उपनिरीक्षक बोरसे यांनी भेट दिली. याप्रसंगी शाळेच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. शाळेतील मुलांना शिस्त, अभ्यास, देशप्रेम अशा विविध विषयांवर मुलुंड पोलिसठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांतिलाल कोथिंबिरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिंदे, इंग्रजी माध्यमिक शाळेच्या वीणा काळे, मराठी माध्यमिक शाळेच्या सुवर्णा देशमुख आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोपचे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93282 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..