मुंबईकरांकडून केदारनाथ धाम येथे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांकडून केदारनाथ धाम येथे कार्यक्रम
मुंबईकरांकडून केदारनाथ धाम येथे कार्यक्रम

मुंबईकरांकडून केदारनाथ धाम येथे कार्यक्रम

sakal_logo
By

घाटकोपर (बातमीदार) ः मुंबईकरांनी थेट केदारनाथ धाम येथे ध्‍वजवंदन केले. यासाठी भाजप मुंबईचे महामंत्री प्रवीण भानुशाली यांनी पुढाकार घेत हा सोहळा तेथे साजरा केला. यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष ॲड. आशीष शेलार आणि भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांचे मार्गदर्शन लाभले. स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा केदारनाथ येथे अनोख्या पद्धतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या वेळी तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93316 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..