मोफत रेशनच्या आमिषातून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत रेशनच्या आमिषातून फसवणूक
मोफत रेशनच्या आमिषातून फसवणूक

मोफत रेशनच्या आमिषातून फसवणूक

sakal_logo
By

पनवेल (प्रतिनिधी) : दोन अनोळखी इसमांनी एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला मोफत रेशन मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवून तिच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चेन असा ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. राजूबाई म्हात्रे (६२, रा.धाकटा खांदा, पनवेल) असे या महिलेचे नाव असून त्या कर्नाळा सर्कल येथील रिक्षा स्टँण्डजवळून रुपाली टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील येशीबाई मंदिरासमोर हा प्रकार घडला आहे. यावेळी दोन अनोळखी इसमांनी मोफत रेशन मिळवून देतो, असे सांगून बोलण्याचा बहाणा करत रोख रक्कम व सोन्याची चेन चोरून नेली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93317 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..