डोंगरी येथे विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंगरी येथे विविध कार्यक्रम
डोंगरी येथे विविध कार्यक्रम

डोंगरी येथे विविध कार्यक्रम

sakal_logo
By

मुंबादेवी (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंगरी येथील हाजी कासम चाळ मित्र मंडळाने तीन दिवस विविध कार्यक्रम सादर केले. डोंगरी परिसरात तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच कोरोनाचा बूस्टर डोस, दहावी, बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. सोबतच लहान मुले आणि विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण कार्यशाळेतून देण्यात आले. मदन धुमाळ आणि विकास संसारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93344 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..