शुद्ध जल प्रकल्पाचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुद्ध जल प्रकल्पाचे उद्‌घाटन
शुद्ध जल प्रकल्पाचे उद्‌घाटन

शुद्ध जल प्रकल्पाचे उद्‌घाटन

sakal_logo
By

कासा, ता. २२ (बातमीदार) : आंबेसरी ग्रामपंचायत गावातील प्रत्येक घरातील लोकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने रोशनी ट्रस्टने ग्रामपंचायत कार्यालयातील ‘कम्युनिटी ड्रिंकिंग वॉटर’ प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे उद्‌घाटन प्रांत अधिकारी असीमा मित्तल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. तसेच यावेळी डहाणूतील वकील भगीरथ पौंडा, रोशनी ट्रस्टच्या प्रमुख गीता मुच्छाला, अध्यक्ष संजीव मुच्छाला, वारली चित्रकार सदाशिव म्हसे, उद्योजक रिजवान शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93500 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..