चिमुकल्यांचा गोपाळकाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्यांचा गोपाळकाला
चिमुकल्यांचा गोपाळकाला

चिमुकल्यांचा गोपाळकाला

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. २० (बातमीदार) : लहान वयातच मुलांना सणांचे महत्त्‍व समजावे, यासाठी गिगल्स नर्सरीने दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. या वेळी मुलांना खाऊवाटप करण्यात आले. मुलांनी राधा–कृष्ण यांची वेशभूषा केली होती. गिगल्‍सच्‍या शिक्षिका ममता चौहान, राधिका लेले, ऊर्मी शाह यांच्‍यासह पालक उपस्थित होते.