भूषण प्रतिष्ठानतर्फे पालकांना रेशन किटचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूषण प्रतिष्ठानतर्फे पालकांना रेशन किटचे वाटप
भूषण प्रतिष्ठानतर्फे पालकांना रेशन किटचे वाटप

भूषण प्रतिष्ठानतर्फे पालकांना रेशन किटचे वाटप

sakal_logo
By

शिवडी, ता. २० (बातमीदार) ः स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भूषण प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते भूषण पवार यांनी पवई मराठी माध्यमिक शाळा येथील शिक्षक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांना भेट वस्तूंचे वितरण केले. तसेच दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.