‘जय जवान’ची नऊ थरांची सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जय जवान’ची नऊ थरांची सलामी
‘जय जवान’ची नऊ थरांची सलामी

‘जय जवान’ची नऊ थरांची सलामी

sakal_logo
By

जोगेश्वरीतील प्रसिद्ध ‘जय जवान’ या गोविंदा पथकाने ९ थरांचा मनोरा रचत आपल्या नावावर विक्रम नोंदवला होता. यंदा आपला हा विक्रम मोडून दहा थरांचा मनोरा रचण्याची तयारी या गोविंदा पथकाने केली होती. पण त्यांचा १० थरांचा प्रयत्न अपयशी ठरला. ठाण्यातील भगवती मंदिर शााळेजवळील मैदानात आयोजित दहिहंडी उत्सवात या पथकाने ९ थरांची सलामी दिली.