शिखर यूथ फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिखर यूथ फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
शिखर यूथ फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

शिखर यूथ फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

sakal_logo
By

मनोर, ता. २१ (बातमीदार) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती आणि उत्साह वाढवण्याच्या हेतूने मुंबईच्या शिखर युथ फाऊंडेशन आणि थायरोकेअर लॅबच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रेनकोट वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा आकेगव्हाण, नानिवली, वळवीपाडा आणि चिखलीपाडा शाळेतील २२० विद्यार्थ्यांना आर. ए. पोद्दार महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्य चंदा कथुरिया यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93844 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..