कळव्यातील रोजगार मेळाव्यात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यातील रोजगार मेळाव्यात प्रतिसाद
कळव्यातील रोजगार मेळाव्यात प्रतिसाद

कळव्यातील रोजगार मेळाव्यात प्रतिसाद

sakal_logo
By

कळवा (बातमीदार) : शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील व माजी नगरसेविका मनाली पाटील यांनी कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी, या हेतूने रविवारी (ता. २१) न्यू कळवा हायस्कूलच्या पटांगणावर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यातून १० वी ते पदवीधर शिक्षण घेणाऱ्या बेरोजगारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्यासाठी सकाळपासूनच तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. या मेळाव्याला माजी मंत्री व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, नगरसेवक महेश साळवी यांनी भेट तरुणांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93867 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..