आंबेडकरी युवक संघटना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेडकरी युवक संघटना आक्रमक
आंबेडकरी युवक संघटना आक्रमक

आंबेडकरी युवक संघटना आक्रमक

sakal_logo
By

चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः राजस्थानातील जालोर जिल्ह्यात नऊ वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्या शिक्षकाने अत्याचार केला. यात या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. अशा मनुवादी शिक्षकाला फाशीची शिक्षा व त्यास मदत करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा, या मागणीकरिता आंबेडकरी युवक संघटनेच्या वतीने चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आंदोलन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93997 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..