फुटबॉल-स्लो सायकलिंग स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल-स्लो सायकलिंग स्पर्धा
फुटबॉल-स्लो सायकलिंग स्पर्धा

फुटबॉल-स्लो सायकलिंग स्पर्धा

sakal_logo
By

खारघर (बातमीदार) : भाजपचे रायगड जिल्हा चिटणीस समीर कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघरमधील वास्तुविहार सोसायटीमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले होते. या वेळी फुटबॉल आणि स्लो सायकलिंग स्पर्धाही घेण्यात आली होती. या स्पर्धेत विजेते संघ आणि स्लो सायकल विजेत्या खेळाडूला प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी अ प्रभाग समिती सभापती संजना कदम, श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट आणि साई गणेश स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94112 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..