डहाणू येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणू येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक
डहाणू येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक

डहाणू येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक

sakal_logo
By

बोर्डी, ता. २३ (बातमीदार) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष ठाकूरभाई मगनलाल शहा यांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेस कमिटी सभागृह डहाणू (मसोली) येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत येऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका डहाणू रोड जनता सहकारी बँकेचे निवडणूक याबाबत काँग्रेस कमिटीने चर्चा करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात नियुक्त झालेल्या काँग्रेस सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. शिवानंद काटेला यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94115 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..