इक्बाल कासकर पुन्हा तळोजा कारागृहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इक्बाल कासकर पुन्हा तळोजा कारागृहात
इक्बाल कासकर पुन्हा तळोजा कारागृहात

इक्बाल कासकर पुन्हा तळोजा कारागृहात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मंगळवारी (ता. २३) दुपारी ५ वाजता जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला पुन्हा तळोजा कारागृहात पाठवण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याने त्याला २१ ऑगस्टला रविवारी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवी मुंबई येथील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बालने शनिवारी रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने इक्बालला रुग्णालयात दाखल केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94205 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..