ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर

sakal_logo
By

जव्हार, ता. २४ (बातमीदार) : शहरातील मर्चंट नागरी पतसंस्थेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता फाऊंडेशन आणि वेदांता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर सासवंद (धुंदलवाडी) यांच्या विद्यमाने मेमन हॉल येथे मोफत रोग निदान व नेत्र चिकित्सा शिबिर पार पडले. या शिबिराचा २०० ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी मर्चंट पतसंस्थेचे दिनकर लासे, महेंद्र काळे, समता फाऊंडेशन मुंबई व वेदांता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर धुंदलवाडी यांचे कर्मचारी, डॉ. अभिषेक चौधरी, डॉ. मिलुल भंडारी, डॉ. सागर पटेल, डॉ. अंकिता द्विवेदी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94242 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..