बजाज फायनान्सने वाढवले एफडीचे व्याजदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बजाज फायनान्सने वाढवले एफडीचे व्याजदर
बजाज फायनान्सने वाढवले एफडीचे व्याजदर

बजाज फायनान्सने वाढवले एफडीचे व्याजदर

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : बजाज फायनान्सने आपल्या दोन ते पाच वर्षे मुदतीच्या एफडींच्या व्याजदरात ०.२० टक्के वाढ केली आहे. ही वाढ १४ जूनपासून लागू होणार असून नव्या आणि जुन्या एफडींना याचा फायदा मिळेल. या दरवाढीनंतर ३६ ते ६० महिन्यांच्या ठेवींवर ७.२० टक्के व्याज मिळेल, ज्येष्ठ नागरिकांना आणखी पाव टक्का ज्यादा दर मिळेल. बजाज फायनान्सच्या एफडींमध्ये आता ऑनलाईन प्रकारेही गुंतवणूक करण्यात येते. या ठेवींना क्रिसिलने सर्वोच्च स्थिर आणि इक्राने स्थिर असा दर्जा दिल्याने या ठेवी सुरक्षित मानल्या जातात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94372 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..